सिन्नर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर व पारनेर तालुक्यातल्या मेंढपाळांच्या मेंढ्या चोरीस जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घटनांत ३७ मेंढ्या चोरीस गेल्या असून, घटनेने मेंढपाळांत चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.