INRC Rally
sakal
नाशिक
INRC Rally of Maharashtra : नाशिकच्या घाटात रॅलीचा थरार! 'आयएनआरसी रॅली ऑफ महाराष्ट्र'मध्ये वेगाची जुगलबंदी
Thrilling Super Special Stage in Nashik : अचानक समोर येणारे उंचवटे व खडतर रस्त्यांवर वाहनावर नियंत्रण ठेवत घेतलेली आघाडी...अशा वेग, व समतोलातून प्रतिस्पर्धींविरोधात आघाडी घेण्यासाठीची चढाओढ बघायला मिळाली.
नाशिक: वळणाच्या डांबरी रस्त्यांवर कधी गती धरताना, तर कधी तोल सांभाळत भरधाव वेगात निघालेली वाहने...अचानक समोर येणारे उंचवटे व खडतर रस्त्यांवर वाहनावर नियंत्रण ठेवत घेतलेली आघाडी...अशा वेग, व समतोलातून प्रतिस्पर्धींविरोधात आघाडी घेण्यासाठीची चढाओढ बघायला मिळाली.
