Nashik Fraud News : एका ‘इन्स्टाग्राम रील’मुळे फिल्मसिटीच्या नावाखाली फसवणूक करणारा संशयित पोचला जेलमध्ये

फिल्मसिटीत काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार आला उघडकीस.
Criminal Shahabuddin Sayyad

Criminal Shahabuddin Sayyad

sakal

Updated on

जुने नाशिक - फिल्मसिटीत काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबईतील एल. टी. मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, भद्रकाली पोलिसांनी यातील संशयितास नाशिकच्या अमरधाम रोड परिसरातून ताब्यात घेतले आहे. शहाबुद्दीन चांद सय्यद (३६, मूळ रा. जोगेश्वरी मुंबई, सध्या रा. शितळादेवी मंदिर परिसर, अमरधाम रोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com