Dr. Praveen Gedam
sakal
नाशिक: नाशिकला ‘मॉडर्न सिटी’ म्हणून विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधा, ‘स्मार्ट’ तंत्रज्ञान व पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) अर्थात ‘आयईआय’ ची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले. तसेच, नाशिकच्या शाश्वत आणि आधुनिक विकासामध्ये अभियंत्यांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले.