Nashik to Kolkata direct flight
Sakal
नाशिक: नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून येत्या मार्च महिन्यापासून ‘कोलकत्ता’साठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. या नव्या हवाई सेवेमुळे नाशिकची हवाई कक्षा अधिक रुंदावणार असून, जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या बंगाली बांधवांना अवघ्या दोन तासांत कोलकत्ता गाठणे शक्य होणार आहे.