Nashik Central Jail : थकबाकीमुळे कारागृहाचा वीजपुरवठा खंडित

मध्यवर्ती कारागृहाचे वीजबिल थकल्याने ‘महावितरण’कडून वीजपुरवठा बंद करण्यात आला.
Nashik Central Jail
Nashik Central Jailsakal
Updated on

नाशिक- नाशिक मध्यवर्ती कारागृहाचे वीजबिल थकल्याने ‘महावितरण’कडून शुक्रवारी (ता. २१) वीजपुरवठा बंद करण्यात आला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी विनंती कारागृह प्रशासनाने केल्यावर कारागृहाचा मुख्य परिसर वगळता इतर सर्व ठिकाणचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com