Jalgaon Mob Assault
esakal
जळगाव : मूळ फैजपूर येथील गृहस्थ पुतण्यासह दुचाकीने जात असताना, वाहन अडवून (Jalgaon Mob Assault Cow Slaughter Suspicion Faizpur) काही जणांच्या घोळक्याने काका-पुतण्यास बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.