Jalna Water Crisis : पाण्यासाठी मोजावे लागतायत 50 रुपये! नदीकाठची गावं ऐन उन्हाळ्यात तहानलेली; जालन्यातील धक्कादायक वास्तव समोर

Water Scarcity Worsens in Ambad Villages : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून अवैध वाळू उपशामुळे दुधना नदी कोरडी पडली आहे.
Ambad village drinking water shortage

Ambad village drinking water shortage

esakal

Updated on: 

अंबड (जि. जालना) : उन्हाच्या कडाक्याबरोबरच ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. अनेक गावांत पाणीबाणी सुरू आहे. नांदीमध्ये तर ५० रुपयांना एक ड्रमभर पाणी विकत मिळत (Jalna rural water crisis news) आहे. चांभारवाडी दुधना नदीच्या काठावर आहे. पण, वाळू उपसा झाल्यामुळे येथील ग्रामस्थांनाही टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गावातील लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच डोक्यावर हंडा, घागर, कळशी घेऊन मिळेल तेथून पाणी आणावे लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Krishna River Pollution
Koyna Dam Water Release
Shirol Farmers Water Shortage
Nalganga Wainganga Project
Marathi News Esakal
www.esakal.com