Jalyukt Shivar Yojana : जलयुक्त शिवार २.० ला गती! राज्यासाठी १६९ कोटींचा निधी मंजूर; नाशिकच्या पदरात १४ कोटी

₹169 Crore Approved for Jalyukt Shivar Phase 2 : जलयुक्त शिवार अभियान टप्पा २ अंतर्गत जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने १६९.२० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे.
Jalyukt Shivar Yojana

Jalyukt Shivar Yojana

sakal

Updated on

नाशिक: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमधील जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी राज्यात मृद व जलसंधारण विभागाला १६९.२० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक २१.९० कोटी रुपये मिळणार असून, नाशिकला १४ कोटी रुपये मंजूर झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com