JEE Main Exam
sakal
नाशिक: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) राष्ट्रीय पातळीवर ‘जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन’ (जेईई मेन्स) २०२६ च्या जानेवारी सत्राचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. ही परीक्षा बुधवार (ता. २१) पासून सुरू होत असून, २९ जानेवारीपर्यंत चालणार आहे.