JEE Mains Result : जेईई मेन्स निकाल जाहीर: नाशिकच्या ओजस उपासनीसह ५७ विद्यार्थ्यांची ९९ पर्सेंटाईलपार भरारी!

National Testing Agency Declares JEE Mains January Result : जेईई मेन्‍स परीक्षेचा निकाल सोमवारी सायंकाळी उशिरा ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकच्‍या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.
JEE Mains Result

JEE Mains Result

sakal 

Updated on: 

नाशिक: नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीतर्फे घेतलेल्‍या जानेवारी सत्रातील जेईई मेन्‍स परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. १६) सायंकाळी उशिरा ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकच्‍या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. नाशिकमधून ओजस उपासनी याच्‍यासह इतर विविध विद्यार्थ्यांनी चांगले पर्सेंटाईल मिळविले.

Loading content, please wait...

Related Stories

MPSC Exam Date 2026 Update
MPSC Recruitment
JEE Main 2027 Exam Dates
SPPU students await results even after 100 days
Marathi News Esakal
www.esakal.com