Jayant Patil
Jayant Patil sakal

Jayant Patil : भाई जयंत पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार; स्वातंत्र्यसैनिक गायकवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार जाहीर

Jeevan Gaurav Puraskar 2025 Announced for Jayant Patil : भाई जयंत पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर; स्वातंत्र्यसैनिक कॉ. माधवराव गायकवाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार वितरण १२ नोव्हेंबर रोजी होणार.
Published on

मनमाड- स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. माधवराव गायकवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘जीवनगौरव पुरस्कार २०२५’ यंदा ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार कॉ. गायकवाड बहुउद्देशीय संस्था देत असून, वितरण १२ नोव्हेंबरला मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com