Fri, Feb 3, 2023

Jindal Fire Accident: दुर्घटनाग्रस्त जिंदाल कंपनीची कामगारमंत्री सुरेश खाडेंकडून पाहणी; पाहा Photos
Published on : 2 January 2023, 11:02 am

कामगार मंत्री सुरेश खाडे दुर्घटनाग्रस्त ठिकाणी पाहणी साठी दाखल झालेले आहेत

दुर्घटनेच्या ठिकाणी अजून देखील धुळीचे लोळ पसरले आहेत


