Nashik News : जिंदाल पॉलिफिल्म आगीत ४ हजार कोटींचे नुकसान; दुसरी धोकादायक चूक
₹4000 Crore Loss Reported in Jindal Polyfilms Fire Incident : जिंदाल पॉलिफिल्म कंपनीतील फिनिश गूड गुदामाला लागलेली आग संपूर्ण प्रकल्पभर पसरली असून, कंपनीने ₹४००० कोटींच्या नुकसानीची माहिती शासन यंत्रणेला दिली आहे.
सातपूर- मुंढेगावच्या जिंदाल पॉलिफिल्म या कंपनीतील अग्नितांडवात सुमारे चार हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीतर्फे सरकारी यंत्रणेला कळविण्यात आले आहे. याबाबत विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर माहिती देण्यात आली.