Satana Judge Transfer : सटाणा न्यायालयाचे न्यायाधीश उदय हिंगमिरे भंडाऱ्याला बदली; सटाणा वकील संघातर्फे गौरव व सन्मान सोहळा

शिवरायांच्या प्रेरणेने न्यायदान करणारे न्यायाधीश उदय हिंगमिरे भंडारा येथे बदली; सटाणा वकील संघाकडून कार्याचा गौरव करत भावपूर्ण निरोप
Judiciary Transition: Judge Uday Hingmire Transferred from Satana to Bhandara District

Judiciary Transition: Judge Uday Hingmire Transferred from Satana to Bhandara District

Sakal

Updated on

सटाणा : छत्रपती शिवाजी महाराज व देवमामलेदारांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बागलाणच्या भूमीत न्यायदानाचे कार्य करण्याची संधी मिळाली, हे माझ्यासाठी भाग्याचे ठरले. चांगले काम करणाऱ्याला देवत्व देणारी ही भूमी असल्याने येथे काम करताना कायम सकारात्मक प्रेरणा मिळाली, अशी भावना न्यायाधीश उदय हिंगमिरे यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com