Nashik Road Jail News : कारागृहात न्यायालयीन बंदीला बेदम मारहाण

नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल; कारागृह प्रशासनाचे कानावर हात
Nashik Road Jail News
Nashik Road Jail Newssakal
Updated on

नाशिक- नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदीला कारागृहातीलच नऊ संशयितांनी हात-पाय बांधून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असूनही या प्रकरणी कारागृह प्रशासनाने कानावर हात ठेवले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com