नाशिक- गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचे वाढते प्रमाण पोलिसांसाठी डोकेदुखी ठरते आहे. कामटवाड्यात करण चौरे या बालगुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना सोमवारी (ता.२८) घडली असून, याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.