Nashik Sri Kalaram Mandir : पंचवटीत भक्तिरसाचा महाकुंभ! श्री काळाराम मंदिरात १९ मार्चपासून वासंतिक नवरात्रोत्सव

Ram Navami Celebrations to Be the Highlight of the Festival : पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रामनवमीचा सोहळा मुख्य आकर्षण ठरणार आहे.
Sri Kalaram Mandir

Sri Kalaram Mandir

sakal

Updated on: 

नाशिक: ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या पंचवटीतील श्री काळाराम मंदिर संस्थानतर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही वासंतिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त गुरुवार (ता. १९) ते रविवार (ता. २९) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. याबाबतची माहिती रविवारी (ता. १५) विश्‍वस्त मंडळाने दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com