Kalvan News : कळवण तहसिलमध्ये नवीन १३ तलाठ्यांची नियुक्ती; डीएससी नसल्यामुळे कामे खोळंबली

13 New Talathis in Kalvan Yet to Receive DSC, Impacting Local Work : कळवण तहसिलला नव्याने रुजू झालेल्या १३ तलाठ्यांच्या नियुक्त्या नुसत्या नावालाच झाल्या का अशी विचारणा होत आहे.
Kalvan Tehsil
Kalvan Tehsilsakal
Updated on

कळवण- कळवण तहसिल अंतर्गत येणाऱ्या ६ महसुली मंडळांतर्गत ३६ सज्जे आहेत. १५२ गावांसाठी सध्या १२ तलाठी कार्यरत आहेत. तर नव्यानेच नियुक्त करण्यात आलेल्या १३ तलाठ्यांना डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (डीएससी ) नसल्याने कामकाज करता येत नसल्याने कळवण तहसिलला नव्याने रुजू झालेल्या १३ तलाठ्यांच्या नियुक्त्या नुसत्या नावालाच झाल्या का अशी विचारणा होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com