Farmers Protest : कळवणमध्ये बळीराजा आक्रमक! मका-कांदा अनुदानासाठी प्रशासकीय इमारतीसमोर शेतकऱ्यांचा ठिय्या

Farmers Stage Sit-In at Administrative Building : नुकसानीचे पंचनामे करूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही, तसेच मका व कांदा पिकांना हमीभावासह प्रतिक्विंटल १००० रुपयांचे अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पायऱ्यांवर सोमवारी ठिय्या आंदोलन केले.
Farmers Protest

Farmers Protest

sakal 

Updated on

कळवण: अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही, तसेच मका व कांदा पिकांना हमीभावासह प्रतिक्विंटल १००० रुपयांचे अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पायऱ्यांवर सोमवारी (ता.२३) ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाद्वारे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

Abhijit Dipke Farmer Protest
Farmers March to Delhi
Nagpur Goa Shaktipeeth Highway protest in Maharashtra
Farmers Attempt to Enter Vidhan Bhavan; Ravikant Tupkar Intensifies Loan Waiver Protest
Marathi News Esakal
www.esakal.com