Education News : राज्यात आयटीआयसाठी ५३ हजारांवर जागा

Skill-Based Education After 10th and 12th : कळवण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षण घेताना विद्यार्थ्यांचा उत्साह; दहावी-बारावीनंतर रोजगाराच्या संधींसाठी आशादायक पर्याय.
Education News
Education Newssakal
Updated on

कळवण- दहावी-बारावीनंतर आयटीआयच्या विविध कोर्समुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. हे अभ्यासक्रम तत्काळ व कायमस्वरूपी रोजगार देणारे ठरत आहेत. राज्यभरात ५३ हजारांहून अधिक, तर एकट्या कळवण येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अनेक प्रकारचे कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com