सुप्रसिद्ध कांदा व्यापारी व उद्योजक सुनिल महाजन यांचे निधन | Latest Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil Mahajan

सुप्रसिद्ध कांदा व्यापारी व उद्योजक सुनिल महाजन यांचे निधन

कळवण (जि. नाशिक) : येथील सुप्रसिद्ध कांदा व्यापारी व उद्योजक सुनिल पांडुरंग महाजन यांचे आज पहाटे निधन झाले.

कळवण येथील सुप्रसिद्ध कांदा व्यापारी व उद्योजक सुनिल पांडुरंग महाजन यांचे आज पहाटे 4.45 मि. अल्पशा आजाराने निधन झाले. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे उपचार सुरू होते पण प्रयत्नांना फारसे यश आले नाही.

कळवण येथील राहत्या घरापासून आज दुपारी 4 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. तर अंत्यविधी गिरणा संगम कळवण येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नि अनिता, मुलगा कल्पेश, मुलगी पुजा, त्यांचे ज्येष्ठ बंधू योगेश असा परिवीर आहे.

हेही वाचा: ‘आमचा हेमांग गेला, भविष्यात कुणावरही अशी वेळ आणू नका’

Web Title: Kalwan Onion Trader And Entrepreneur Sunil Mahajan Death Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..