कळवण- पुणेगाव (ता. कळवण) येथे झालेल्या ग्रामसभा बैठकीत पेसा निधीच्या खर्चाविषयी विचारणा केल्याच्या कारणावरून पेसा अध्यक्ष रामा येवाजी पवार आणि त्यांच्या दोन भावांनी ग्रामपंचायत सदस्य विश्वास गायकवाड यांना बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना घडली.