कळवण: कळवण व सुरगाणा तालुक्यांतील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के भरली जात नाही. तोपर्यंत शासकीय आश्रमशाळेला टाळे लावण्याचा इशारा आमदार नितीन पवार यांनी या वेळी देत पालकांनी मुला-मुलींना आश्रमशाळेतून घरी घेऊन जाण्याचे आवाहन आमदार पवार यांनी केले.