Kalwan News : कळवण-सुरगाण्यात वीज क्रांती! आदिवासी भागासाठी ₹४.४७ कोटींची योजना मंजूर
Government Approval for ₹4.47 Crore Electricity Projects in Kalwan-Surgana : आदिवासी भागातील वीजप्रणाली सुधारण्यासाठी मंजूर झालेल्या ₹४.४७ कोटींच्या कामांमुळे कळवण-सुरगाणा मतदारसंघात अखंड व दर्जेदार वीज पुरवठा शक्य होणार आहे.
कळवण- कळवण-सुरगाणा मतदारसंघातील आदिवासी भागातील २०२५-२६ करिता आदिवासी उपाययोजनेंतर्गत महावितरणच्या चार कोटी ४७ लाखांच्या खर्चाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.