Prakash Londeh
sakal
नाशिक: खंडणी आणि गोळीबार प्रकरणातील संशयित प्रकाश लोंढे, दीपक लोंढे तसेच फरारी संशयित भूषण लोंढे यांच्या कांबळेवाडीतील अनधिकृत बांधकामावर अखेर नाशिक महापालिकेने हातोडा चालविला आहे. बुधवारी सायंकाळी सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे लोंढे परिवाराच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.