Wani News : जगातील एकमेव पद्मासनस्थित दत्तमूर्ती असलेल्या करंजी देवस्थानचा आता होणार कायापालट; शासनाचा मोठा निर्णय

Karanji Devsthan Granted ‘B’ Class Pilgrimage Status : आंबेवणी येथील आध्यात्मिक वैभव असलेल्या आणि जगातील एकमेव पद्मासनस्थित दत्तप्रभूंच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या करंजी देवस्थानला महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्ग दर्जा मंजूर झाला आहे.
Karanji Devsthan

Karanji Devsthan

sakal

Updated on

वणी: दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी येथील आध्यात्मिक वैभव असलेल्या आणि जगातील एकमेव पद्मासनस्थित दत्तप्रभूंच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या करंजी देवस्थानला महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्ग दर्जा मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे करंजी देवस्थानाचा विकास मार्ग सुकर होणार आहे. देवस्थानात अधिक चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Ujani Water Recedes, Unveiling the Magnificent Yadava-Era Palsadev Shiva Temple
Amboli open jeep safari booking
Maharashtra Submarine service
Legal Conflict: Ashtavinayak Shrines Unite to Oppose Proposed Devasthan Inam Abolition Bill 2026
Marathi News Esakal
www.esakal.com