Onion Price Crash : कांदा दरात मोठी घसरण; शेतकरी संघटना आक्रमक, आमदार-खासदारांना घेराव घालण्याचा इशारा!

Sharp Fall in Onion Prices at Kasabe Sukene Market : कांद्याचे सरासरी दर ६०० ते १३०० रुपयांपर्यंत खाली आल्याने आर्थिक संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकरी संघटनेने आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
Onion Price Crash

Onion Price Crash

sakal 

Updated on

कसबे सुकेणे: बाजार समितीत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून, सध्या कांदा सरासरी ६०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शरद जोशीप्रणीत नाशिक जिल्हा शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, केंद्र सरकारने कांदा बाजारभाव व निर्यातीबाबत तातडीने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com