Onion Farming
sakal
बिजोरसे: कसमादे परिसरात उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या वर्षी मात्र मध्यंतरी अवकाळी पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने उशिरा कांद्याची लागवड केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांची रोपे चांगली होती, त्यांनी लवकर लागवड केली. गेल्या वर्षी उन्हाळ कांदा लावला.