Kasara Ghat Accident : कसारा घाटात अपघातांचे सत्र! सलग दोन अपघातांमुळे मुंबई-नाशिक महामार्ग तासाभर ठप्प

Two Consecutive Accidents in Old Kasara Ghat : मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात मंगळवारी एकाच दिवशी सलग दोन अपघात झाले. परिणामी, कसारा घाटात एक गाडी नादुरुस्त झाल्यामुळे मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती.
Accident

Accident

sakal 

Updated on

इगतपुरी शहर: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर असलेल्या मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात मंगळवारी (ता. २३) एकाच दिवशी सलग दोन अपघात झाले. परिणामी, कसारा घाटात एक गाडी नादुरुस्त झाल्यामुळे मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com