Agriculture News : पावसाळ्यात डाळींची मागणी वाढली; भाव मात्र स्थिरच
Consumer Shift Towards Pulses in Monsoon : तृणधान्यांचे दर काही प्रमाणात स्थिर असले तरी बाजरी सध्या तेजीत आहे. या तुलनेत तूर, उडीद, मूग, हरभरा यांचे भाव स्थिर आहेत.
नाशिक- पावसाळ्यात फळभाज्या व पालेभाज्यांपेक्षा विविध प्रकारच्या डाळी खाण्याकडे नागरिकांचा कल असतो. तृणधान्यांचे दर काही प्रमाणात स्थिर असले तरी बाजरी सध्या तेजीत आहे. या तुलनेत तूर, उडीद, मूग, हरभरा यांचे भाव स्थिर आहेत.