Nashik News : महानिर्मितीच्या नाट्य स्पर्धेत ‘खेळ मांडियेला’ची बाजी

महानिर्मिती अंतर्गत आंतरविद्युत केंद्राच्या नाट्यस्पर्धेत खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रांच्या संघाने बाजी मारली
Nashik News
sakal
Updated on

नाशिक- महानिर्मिती अंतर्गत आंतरविद्युत केंद्राच्या नाट्यस्पर्धेत खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रांच्या संघाने बाजी मारली. द्वितीय भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रांच्या ‘दानव’ तर चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या ‘ट्विस्टर’ नाटकाने तृतीय क्रमांकावर शिक्कामोर्तब केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com