Crime News : अपहरणनाट्याची अखेर उकल

व्यावसायिक निखिल दर्यानानी यांचे अपहरण करून १५ लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली.
Crime News
Crime Newssakal
Updated on

नाशिक- व्यावसायिक निखिल दर्यानानी यांचे अपहरण करून १५ लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. पाच दिवसांपासून युनिट एकचे पथक संशयितांच्या मागावर होते. अपहरणकर्ते शहरातीलच सराईत गुन्हेगार असून, तिसऱ्या संशयितांच्या मागावर पोलिसांची पथके आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com