Asif Shaikh challenge to Kirit Somaiya : 'हिम्मत असेल तर पुन्हा मालेगावात येऊन दाखवा'; इस्लाम पक्षाचे प्रमुख आसिफ शेख यांचे किरिट सोमय्यांना ओपन चॅलेंज

Kirit Somaiya’s Allegations Trigger Political Storm in Malegaon : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मालेगाव संदर्भातील वक्तव्यामुळे शहरात राजकीय वातावरण तापले आहे. माजी आमदार आसिफ शेख यांनी त्यांच्या आरोपांचा निषेध करत त्यांना खुले आव्हान दिलेय.
Asif Shaikh challenge to Kirit Somaiya

Asif Shaikh challenge to Kirit Somaiya

esakal

Updated on

मालेगाव : भाजप नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya Malegaon Controversy) यांच्या मालेगाव दौऱ्यानंतर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मालेगाव हे अतिरेक्यांचे केंद्र व बांगलादेशींचे आश्रयस्थान बनल्याचा गंभीर आरोप सोमय्यांनी केल्यानंतर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यांच्या वक्तव्याचा कडक शब्दांत निषेध करत, ‘हिम्मत असेल तर पुन्हा मालेगावात येऊन दाखवावे,’ असे खुले आव्हान इस्लाम पक्षाचे प्रमुख व माजी आमदार आसिफ शेख (Asif Shaikh) यांनी दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com