Crime

Crime

sakal 

Crime News : "मी इथला भाई आहे..."; म्हणत फिरवत होता कोयता, पोलिसांनी बेथेलनगरमध्ये रचला सापळा अन्...

Habitual Criminal Arrested for Threatening Residents in Nashik : नाशिकच्या शरणपूर परिसरात कोयता फिरवून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेने अटक करून धारदार कोयता जप्त केला.
Published on

नाशिक: शरणपूर परिसरातील बेथेलनगर येथे धारदार कोयता फिरवून ‘मी या परिसराचा भाई’ असल्याचे ओरडून म्हणत दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सापळा रचून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com