Agriculture News : खरीप पिकासाठी राज्यस्तरीय स्पर्धा, प्रयोगशील शेतकऱ्यांना सुवर्णसंधी

Eligible Crops and Participation Deadlines : कृषी विभागातर्फे खरीप पीक स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी मूग व उडीद पीक घेतलेल्या शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावे
Kharif crop competition
Kharif crop competition sakal
Updated on

नाशिक- प्रयोगशील शेतकऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी कृषी विभागातर्फे खरीप पीक स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी मूग व उडीद पीक घेतलेल्या शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशिद यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com