Nashik Krushikumbh : नाशिकमध्ये 'कृषिकुंभ-२०२६'चा जागर! एआय तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीचे मिळणार धडे

Krishikumbh 2026: Nashik to Showcase AI-Powered Agriculture and Modern Tech : शेती क्षेत्राला आधुनिकतेची जोड देताना शेतकऱ्यांना जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासह ‘एआय’च्या सहाय्याने शेतीचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण एकाच छताखाली मिळणार आहे.
Krushikumbh

Krushikumbh

sakal

Updated on

नाशिक: बदलत्या काळानुरूप शेती क्षेत्राला आधुनिकतेची जोड देताना शेतकऱ्यांना जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासह ‘एआय’च्या सहाय्याने शेतीचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण एकाच छताखाली मिळणार आहे. शहरातील बळी मंदिर चौकातील यूथ फेस्टिव्हल मैदानावर १२ ते १६ मार्च या काळात आयोजित कृषिकुंभ- २०२६ महोत्सवातून शेतकऱ्यांना ही संधी उपलब्ध होईल. महाराष्ट्राची हास्य जत्रा, फोक लोक, तसेच खाऊ गल्ली हे महोत्सवातील प्रमुख आकर्षण असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com