Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेची मोठी तयारी; पाणीपुरवठ्यासाठी कोट्यवधींचा प्रकल्प
New Pipeline from Mukane Dam to Vilholi : महापालिकेकडून साधुग्राम पाणीपुरवठा करण्यासाठी थेट जलवाहिनी व विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राच्या विस्तारित प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली.
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून साधुग्राम पाणीपुरवठा करण्यासाठी थेट जलवाहिनी व विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राच्या विस्तारित प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली.