Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी नाशिक सज्ज! धार्मिक पर्यटनासोबतच गड-किल्ल्यांचा कायापालट होणार; कोट्यवधींचा निधी मंजूर

Fort Conservation Through Public-Private Partnership : देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना धार्मिक तीर्थाटनासह पर्यटनस्थळांची सफर घडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
Kumbh Mela

Kumbh Mela

sakal 

Updated on

नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना धार्मिक तीर्थाटनासह पर्यटनस्थळांची सफर घडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासोबत पर्यटन स्थळांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com