Kumbh Melasakal
नाशिक
Nashik Kumbh Mela : ऋण काढून सण साजरा करण्याची गरज काय?
Clash Between Administration and Execution : दोन्ही सरकारे जर कुंभमेळ्यासाठी निधी देत नसतील तर महापालिकेनेही घाई न करता उगाचच ऋण काढून सण साजरे करण्याची आवश्यकता नाही.
सिंहस्थ कुंभमेळा साजरा करण्याची जबाबदारी जशी महापालिकेची आहे, तितकीच किंवा त्यापेक्षा जास्त राज्य व केंद्र सरकारची आहे. त्यामुळे दोन्ही सरकारे जर कुंभमेळ्यासाठी निधी देत नसतील तर महापालिकेनेही घाई न करता उगाचच ऋण काढून सण साजरे करण्याची आवश्यकता नाही.