नाशिक- आगामी कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी आणणार आहे. नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापार, उद्योग, कृषी सेवा क्षेत्र यांच्या अडचणी, प्रश्न आगामी संसद अधिवेशनात मांडून सोडविण्यात येईल, असे आश्वासन खासदार राजाभाऊ वाजे यांनी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिले.