Kumbh Mela
sakal
नाशिक: सर्व साधू- महंतांशी बोलणे झाले आहे. कुणीही नाराज असल्याचे बोलले नाही. सध्या पाऊस सुरू असल्याने विकासकामांना अडचणी येत आहेत. पाऊस कमी होताच कामांना वेग दिला जाईल. पुढील दीड वर्षात कुंभमेळ्याची कामे पूर्ण होतील, असा दावा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केला.