Dr. Pravin Gedam
sakal
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी महापालिका, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी सूक्ष्म नियोजन करावे; आवश्यक तेथे फिरत्या आणि शीघ्र प्रतिसाद देणाऱ्या आरोग्य पथकांचे नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.