Nashik Kumbh Mela : सिंहस्थाचे रणशिंग फुंकले! पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडून नाशिक, त्र्यंबकेश्वरची पाहणी

DGP Reviews Preparations for Upcoming Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येऊन पोलिसांनी केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.
Kumbh Mela

Kumbh Mela

sakal 

Updated on: 

नाशिक: अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येऊन पोलिसांनी केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीनंतर त्यांनी शनिवारी सकाळी त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन करून कुशावर्त व गोदाघाट परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

Nashik Simhastha Kumbh
Nashik Ring Road latest update
Nashik Kumbh Mela
Nashik Potholes Issue
Marathi News Esakal
www.esakal.com