Nashik Kumbh Mela : "आमच्याविनाच कुंभमेळा भरवा!" शिखर समितीच्या बैठकीवरून साधू-महंत संतापले

Akhada Parishad Questions Government’s Approach to Nashik Kumbh Mela : त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांचे प्रमुख महंत शंकरानंद सरस्वती यांनी कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीस साधू-महंतांना निमंत्रण न दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Kumbh Mela

Kumbh Mela

sakal 

Updated on

नाशिक: कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीस नाशिक व त्र्यंबकेश्‍वर येथील साधू-महंतांना निमंत्रित न केल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सिंहस्थ कुंभमेळा साधु-महंतांसाठी भरविला जातो, पण येथे त्यांनाच दूर ठेवले जात असेल, तर त्यांच्याविनाच कुंभमेळा भरवा, अशा शब्दात महंतांनी नाराजी बोलून दाखविली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com