Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळा: साधुग्रामसाठी जमिनीचा मोबदला ठरला! प्रति चौरस मीटर मिळणार १५ हजार रुपये

Sadhugram Land Acquisition Proposal Sent to State Government : कुंभमेळा कामांना वेग देण्यात आला आहे. कुंभमेळ्यात साधुग्रामच्या विषयाला हात घालताना रोख मोबदल्याचा प्रस्ताव प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीवर त्यात शिक्कामोर्तब होईल.
Nashik Kumbh Mela

Nashik Kumbh Mela

sakal 

Updated on

नाशिक: महापालिका निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता कुंभमेळा कामांना वेग देण्यात आला आहे. कुंभमेळ्यात साधुग्रामच्या विषयाला हात घालताना रोख मोबदल्याचा प्रस्ताव प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीवर त्यात शिक्कामोर्तब होईल. मात्र, तोपर्यंत साधुग्रामचा विषय अधांतरी आहे. महामार्ग सन्मुख प्रतिचौरस पंधरा हजार रुपये तर महामार्गापासून लांब असलेल्या जमिनीचा मोबदला प्रतिचौरस मीटर बारा ते साडेबारा हजार रुपये दर असा निश्‍चित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com