Kumbh Mela
sakal
नाशिक: अवघ्या जगाचे लक्ष नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याकडे लागून आहे. त्यामुळे स्वच्छ व सुरक्षित कुंभमेळ्याच्या नियोजनाची जबाबदारी आपल्या सर्वांची असून, नियोजनात कोणाचीही दादागिरी, तसेच गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिला.