Nashik News : कामगार मोर्च्यामुळे स्मार्ट रोडवर वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गही फसले
Labour Unions Rally for Long-Pending Demands : जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध कामगार संघटनांचा मोर्चा बुधवारी सकाळी निघाला. या मोर्चामुळे स्मार्ट रोडवर मात्र वाहतूक कोंडी झाली.
नाशिक- कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध कामगार संघटनांचा मोर्चा बुधवारी (ता.९) सकाळी निघाला. या मोर्चामुळे स्मार्ट रोडवर मात्र वाहतूक कोंडी झाली.