Lakhmapur Tehsil Office : तहसील कार्यालयात स्वच्छतागृहाची दुरवस्था

स्वच्छतागृहाची दुरवस्था झाल्याने कर्मचाऱ्यांसह येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची कुचंबणा होत आहे
Lakhmapur Tehsil Office
Lakhmapur Tehsil Office sakal
Updated on

लखमापूर- दिंडोरी तहसील कार्यालयातील स्वच्छतागृह परिसरात स्वच्छतेअभावी दुर्गंधी पसरली असून, स्वच्छतागृहाची दुरवस्था झाल्याने कर्मचाऱ्यांसह येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची कुचंबणा होत आहे. तालुक्याच्या कानाकोपऱ्यांतून विविध शासकीय कामांसाठी शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या नागरिकांची बंद स्वच्छतागृहामुळे गैरसोय होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com