Lasalgaon News : इराण-अमेरिका युद्धाचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना; दुबई विमानतळ बंद झाल्याने भाजीपाला निर्यात ठप्प

Dubai Airport Suspension Amid Iran–US Conflict : दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद झाल्याने लासलगाव आणि नाशिक परिसरातून होणारी भाजीपाल्याची निर्यात प्रभावित झाली आहे. रब्बी हंगामातील विक्रमी कांदा उत्पादनासमोर आता जागतिक युद्धाचे नवीन संकट उभे राहिले आहे.
vegetable

vegetable

sakal

Updated on

लासलगाव: इराण-अमेरिका युद्धामुळे मध्यपूर्वेतील महत्त्वाचे हब मानल्या जाणाऱ्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती ‘एआय जझीरा’ने दिली आहे. या घडामोडीमुळे भारतातून, विशेषतः महाराष्ट्रातून होणाऱ्या उच्च प्रतीच्या हिरव्या व पालेभाज्यांच्या दैनंदिन निर्यातीवर तातडीचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com